श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Assembly Election Result 2023: नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन महत्त्वाची राज्यं जिंकून भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. आता या निकालांचा अवघ्या चार पाच महिन्यां ...
Madhya Pradesh Assembly Election Result 2023: मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यातील भांडेर मतदारसंघातून विजय मिळवणारे काँग्रेस आमदार फूल सिंह बरैय सध्या इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आलेले आहेत ...
Madhya Pradesh Assembly Election : मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शाह यांनी आपल्या 33 वर्षांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. ...
Assembly Election Result News: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भाजपा या तीनही राज्यांत मुख्यमंत्रिपदासाठी कुणाची निवड करतो, याकडे सर्व राजकीय वर् ...
Madhya Pradesh Assembly Election Result: मध्य प्रदेशमध्ये एकीकडे भाजपाने दमदार कामगिरी केली असताना काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक मात्र अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. अनेक शिंदे समर्थकांना पराभवाचा सामना करावा लागला. ...