लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
...तर संपूर्ण देशात भाजपचाच झेंडा फडकेल, त्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्याची द्रमुकवर टीका - Marathi News | Congress leader's criticism of DMK from that statement, 'then BJP's flag will fly in the whole country' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर संपूर्ण देशात भाजपचाच झेंडा फडकेल, त्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्याची द्रमुकवर टीका

'द्रमुक नेते रावणाच्या कुळातले, सनातन धर्म नष्ट करणे, हाच त्यांचा उद्देश आहे.' ...

"...तर पंकजा मुंडेंसाठी मी मतदारसंघ सोडतो"; आमदार रत्नाकर गुट्टे यांचे वक्तव्य चर्चेत - Marathi News | I leave the Gangakhed constituency for Pankaja Munde; MLA Ratnakar Gutte's statement in discussion | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"...तर पंकजा मुंडेंसाठी मी मतदारसंघ सोडतो"; आमदार रत्नाकर गुट्टे यांचे वक्तव्य चर्चेत

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि तालुक्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप करण्यात येत आहे. ...

२०२४ मध्ये महाराष्ट्रातून भाजपचे ४५ प्लस खासदार येतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास - Marathi News | BJP will get 45 plus MPs in Maharashtra; Faith of Chandrashekhar Bawankule | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२०२४ मध्ये महाराष्ट्रातून भाजपचे ४५ प्लस खासदार येतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

भाजपाला देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीला अजित पवार आणि शिवसेनेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. यात काहीही गैर नाही. ...

“तुम्हाला शेजारच्या घरी कोणी बोलावत नाही, आम्ही इतर राज्यात जातो तर पोटात का दुखते”: फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis slams opposition over election campaign criticism in shasan aplya dari program in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :“तुम्हाला शेजारच्या घरी कोणी बोलावत नाही, आम्ही इतर राज्यात जातो तर पोटात का दुखते”: फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis Beed: पुढच्या वेळेस अजित पवारांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या जागा आणखी वाढतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. ...

चार राज्यांत भाजपाने २१ खासदारांना उतरविलेले, ९ हरले; पुन्हा लोकसभेचे तिकीट मिळणार? - Marathi News | PM Modi fielded 21 MPs in four states assembly Election, lost 9; Will they get Lok Sabha 2024 ticket again? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांत भाजपाने २१ खासदारांना उतरविलेले, ९ हरले; पुन्हा लोकसभेचे तिकीट मिळणार?

मोदींच्या या शिलेदारांमध्ये मंत्रीदेखील होते. या २१ पैकी ९ खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

“किती रडारड करणार, उद्धव ठाकरे तुमचा हिंदुत्वाशी काही संबंध उरला आहे का?”; भाजपचे उत्तर - Marathi News | bjp replied uddhav thackeray about to demand to take lok sabha election 2024 on ballot paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“किती रडारड करणार, उद्धव ठाकरे तुमचा हिंदुत्वाशी काही संबंध उरला आहे का?”; भाजपचे उत्तर

BJP Replied Uddhav Thackeray: कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय अन् राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजप जिंकली की ईव्हीएमवर शंका, असे सांगत भाजपने प्रत्युत्तर दिले. ...

बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या - विजय वडेट्टीवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन - Marathi News | Take Election on Ballot Paper - Vijay Vadettiwar endorses Uddhav Thackeray's stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या - विजय वडेट्टीवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन

वडेट्टीवार म्हणाले, पूर्वी भाजप सत्तेत नसताना भाजप नेतेही ईव्हीएम बंद करण्याची भूमिका मांडत होते. ईव्हीएम भरवश्यावर काँग्रेस जिंकते, असा आरोप त्यावेळी करायचे. ...

Ashok Gehlot : "काँग्रेसला राजस्थानमधील विजयाची शंका होती, पण..."; पराभवानंतर गेहलोतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Congress Ashok Gehlot press conference after defeat in rajasth an election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसला राजस्थानमधील विजयाची शंका होती, पण..."; पराभवानंतर गेहलोतांनी स्पष्टच सांगितलं

Congress Ashok Gehlot : निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतरही अशोक गेहलोत म्हणतात की, "राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट अजिबात नव्हती. सरकारने चांगले काम केले असून सर्वजण पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचं म्हणत होते." ...