लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राजस्थानात 'योगी'राज? एक दोन नव्हे तर चार 'महंत' भाजपाच्या तिकिटावर आमदार - Marathi News | rajasthan assembly election 2023 four Mahant baba balaknath, pratap puri, otaram dewasi and balmukund aacharya have become MLA in Rajasthan on BJP ticket | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात 'योगी'राज? एक दोन नव्हे तर चार 'महंत' भाजपाच्या तिकिटावर आमदार

जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून बालमुकुंदाचार्य विजयी झाले आहेत. ...

भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेतच्या बैठकीत भाजपची ठरली रणनिती - Marathi News | 12 BJP MPs resign today whose became MLA; BJP's strategy was decided in the meeting with Modi and j.p. Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेतच्या बैठकीत भाजपची ठरली रणनिती

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्त्वात या खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना भेटल्याची माहिती आहे. ...

तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री दिल्लीत; राहुल गांधींं म्हणाले सरकार शब्द पाळणार - Marathi News | Future Chief Minister of Telangana in Delhi; Rahul Gandhi said the government will keep its word of guaranty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री दिल्लीत; राहुल गांधींं म्हणाले सरकार शब्द पाळणार

काँग्रेसला चार राज्यात पराभवाचा सामना करावा लागला, पण तेलंगणात काँग्रेसने बीआरएसचा पराभवत करत सत्ता काबीज केली ...

'या' लढतीवर लागली होती लाखांची पैज; १ लाख जिंकणाऱ्याने दाखवलं मोठं मन - Marathi News | Lakhs were bet on this constituency of madhya pradesh chhindwada; The winner donated the check to the Goshala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' लढतीवर लागली होती लाखांची पैज; १ लाख जिंकणाऱ्याने दाखवलं मोठं मन

व्यापारी राम मोहन साहू आणि प्रकाश साहू यांच्या छिंदवाडा मतदारसंघातील निवडणुकीत कोण जिंकणार? ...

"लिहून घ्या ४ राज्यात काँग्रेसचं सरकार येणार"; भाजपाकडून आदित्य ठाकरेंचा तो व्हिडिओ शेअर - Marathi News | "Write that Congress government will come in 4 states"; That video share of Aditya Thackeray from BJP MLA ram satpute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लिहून घ्या ४ राज्यात काँग्रेसचं सरकार येणार"; भाजपाकडून आदित्य ठाकरेंचा तो व्हिडिओ शेअर

आदित्य ठाकरे यांनी मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. ...

मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, भाजपाची कसोटी; एकेकाळचे मित्र झाले प्रतिस्पर्धी - Marathi News | Competition among BJP leaders for Chief Minister post of 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, भाजपाची कसोटी; एकेकाळचे मित्र झाले प्रतिस्पर्धी

जयपूरमध्ये सोमवारी ७०हून अधिक आमदारांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. गाठीभेठीचा सिलसिला मंगळवारीही सुरू होता. ...

तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक - Marathi News | BJP's formula 65 for election of Chief Ministers in three states madhya pradesh, rajasthan, loksabha; The meeting was held at Modi's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक

मध्य प्रदेशमध्ये सध्या शिवराजसिंह मुख्यमंत्री आहेत, छत्तीसगडमध्ये रमनसिंह तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ...

चीप बसविलेले कोणतेही यंत्र सहज करता येते हॅक; EVM वरून दिग्विजयसिंह यांची टीका - Marathi News | Any device with a chip can be easily hacked; Digvijaya singh's criticism on EVMs | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :चीप बसविलेले कोणतेही यंत्र सहज करता येते हॅक; EVM वरून दिग्विजयसिंह यांची टीका

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी विरोधकांची इव्हीएमवर टीका सुरू असल्याचे भाजपने म्हटले आहे. ...