लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'वेळप्रसंगी न्यायालयात जा...' चंद्रकांत पाटलांची अजित पवारांविरोधात संघर्षाची भूमिका - Marathi News | 'Go to court when the time is right...' Chandrakant Patal's stand against Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वेळप्रसंगी न्यायालयात जा...' चंद्रकांत पाटलांची अजित पवारांविरोधात संघर्षाची भूमिका

अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांची कामे रद्द करण्याच्या कृतीवर या दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला आहे ...

मला पक्षातून काढलंत तर कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढेन; भाजप आमदाराची धमकी - Marathi News | If I am removed from the party, I will talk the corruption of Corona era; Threat of BJP MLA karnataka yediyurappa govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला पक्षातून काढलंत तर कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढेन; भाजप आमदाराची धमकी

येडीयुराप्पा सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. ४५ रुपयांचा मास्क ४८५ रुपयांना... आमदाराचे आरोप ...

देशातील दोन कोटी महिलांना लखपती करण्याचे माझे स्वप्न आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | dream is to make two crore women a millionaire said pm narendra modi | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :देशातील दोन कोटी महिलांना लखपती करण्याचे माझे स्वप्न आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘विकास भारत संकल्प यात्रेअंतर्गत विविध सरकारी कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद. ...

राजस्थान सरकारने दिली नववर्षाची भेट; आता उज्ज्वला गॅस सिलिंडर ४५० रुपयांना मिळणार - Marathi News | New Year gift given by Rajasthan Government; Ujjwala will get a gas cylinder for 450 rupees | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थान सरकारने दिली नववर्षाची भेट; आता उज्ज्वला गॅस सिलिंडर ४५० रुपयांना मिळणार

आज टोंक येथील विकास भारत संकल्प यात्रेच्या शिवारात सहभागी झालेले मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ही घोषणा केली. ...

कॉंग्रेसच्या 'है तैयार हम'साठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर - Marathi News | Police administration on alert mode for Congress's rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉंग्रेसच्या 'है तैयार हम'साठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर

तगडा पोलिस बंदोबस्त : वाहतूकीच्या कोंडीचा पोलिसांनी घेतला धसका ...

"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा...", शरद पवारांचा भाजपाला टोला - Marathi News | NCP president Sharad Pawar criticized BJP saying that happy for Ram temple is done, but when Babri Masjid fell, there was only one party | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा...", पवारांचा भाजपाला टोला

Sharad Pawar On Ram Mandir: नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. ...

भाजप, शिवसेना तपाशी; महाआघाडी उपाशी, सांगलीत निधी वाटपावरुन विरोधी गटाच्या आमदारांमध्ये नाराजी - Marathi News | Dissatisfaction among the MLAs of the opposition group over the allocation of funds in Sangli district planning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजप, शिवसेना तपाशी; महाआघाडी उपाशी, सांगलीत निधी वाटपावरुन विरोधी गटाच्या आमदारांमध्ये नाराजी

अशोक डोंबाळे सांगली : जिल्हा नियोजनच्या १०० कोटी रुपयांच्या निधी वाटपामध्ये पालकमंत्री २० टक्के, भाजप, शिवसेना (शिंदे गट)ला प्रत्येकी ... ...

14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार? - Marathi News | 14 states, 355 seats: Will Rahul Gandhi succeed in stopping PM Modi's victory through padayatra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार?

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर आता 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. मणिपूर ते मुंबई असा यात्रेचा मार्ग असेल. ...