लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला”; भाजपची टीका - Marathi News | bjp smriti irani criticised congress over ayodhya ram mandir pran pratishtha programe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला”; भाजपची टीका

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिर सोहळ्याला काँग्रेस नेते अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

काँग्रेस नेत्याची कन्या भाजपाच्या वाटेवर?; लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता - Marathi News | Congress leader's Ulhas Patil daughter Ketaki Patil will join BJP; Possibility of contesting Raver Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस नेत्याची कन्या भाजपाच्या वाटेवर?; लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता

डॉ. केतकी पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ...

उत्पलला सांगा, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भेट! बाबूश मोन्सेरात - Marathi News | tell utpal parrikar meet me in 2027 assembly elections challenged babush monserrate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पलला सांगा, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भेट! बाबूश मोन्सेरात

'स्मार्ट सिटी'चे काम योग्य दिशेने. ...

अलिबागमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची भाजप कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | shiv sainik of thackeray group protest in front of bjp office in alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची भाजप कार्यालयासमोर निदर्शने

राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार; भाजपने राजकीय रंग दिल्याचा आरोप - Marathi News | Congress' refusal to attend Pranapratistha ceremony; Allegation of giving political color by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार; भाजपने राजकीय रंग दिल्याचा आरोप

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याचाही केला दावा ...

संजय राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार - Marathi News |  Shiv Sena MLA Disqualification Hearing After Sanjay Raut criticized Rahul Narvekar, BJP MLA Ram Kadam has said that he will bring a disqualification motion in the House  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार

Shiv Sena MLA Disqualification Hearing:  शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. ...

Ram Mandir: काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण नाकारलं; 'खदखदणारा हिंदूद्वेष' म्हणत भाजपाची सडकून टीका - Marathi News | ram mandir ayodhya BJP has criticized Congress party president Mallikarjun Kharge and MP Sonia Gandhi after they declined the invitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण नाकारलं; 'खदखदणारा हिंदूद्वेष' म्हणत भाजपाची सडकून टीका

ram mandir ayodhya photo: २२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. ...

नेरूळ -उरण रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदारांचाच पाठपुराव्याचा दावा - Marathi News | MLAs claim to follow up to start Nerul-Uran railway project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरूळ -उरण रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदारांचाच पाठपुराव्याचा दावा

भाजपच्या जाहिरातीमुळे शिंदे गटातुन नाराजीचा सूर  ...