श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nitesh Rane News: मागच्या काही काळापासून मुस्लिम समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या नितेश राणे यांनीही मोठं विधान केलं आहे. भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ भारताविरोधात कारवाया करणाऱ्या जिहादी मुस्लिमांना विरोध आहे, असे नितेश राणे ...
सुधारित वित्त विधेयक २०२५ ला राज्यसभेतही मंजुरी मिळाली, तर हे विधेयक पूर्ण होईल. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एकूण ५०.६५ लाख कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. ...
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे भाजपाचे आमदार डॉ. जी. एस. धर्मेश आणि माजी मंत्री रामबाबू हरित यांच्यात एका अंत्ययात्रेमध्येच वाद होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. ...