श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याकडे शपथपत्र मागितले आहे. त्याबाबत ते म्हणाले की, मी एक राजकारणी आहे. मी जे जनतेला सांगतो तेच माझे वचन असते. मी निवडणूक गैरप्रकारांबद्दल जाहीर वक्तव्ये केली आहेत. तेच माझे शपथपत्र आहे असे समजा. मी दिलेल्या माहित ...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने केले अनेक गैरप्रकार, कर्नाटकातील एका मतदारसंघाचे विश्लेषण केले सादर... ...