श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Rajasthan Crime News: भाजपा नेत्याच्या पत्नीची त्याच्यासमोरच दिवसाढवळ्या धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे घडली आहे. ...
Sanjay Raut News: मुळात ते आहेत ना की त्यांना कुठे गायब केले आहे? जगदीप धनखड यांचा ठावठिकाण कोणाला लागत नसेल, तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...