श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अप्पलानायडू यांच्या घोषणेमुळे राज्यातही त्यांचे प्रचंड कौतुक झाले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांच्या या घोषणेचे कौतुक केले. महत्वाचे म्हणजे, नायडू यांनीही राज्यातील लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन केले होते. ...
BJP Parinay Phuke News: मनोज जरांगे यांना मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळवून द्यायचे आहे की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे सांगत भाजपा नेत्यांनी टीका केली. ...
Vice Presidential Election: भाजपाच्या एनडीएमधील मित्रपक्षांनी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिले आहेत. त्यानुसार आज हे दोघेही एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ...
BJP Replied Rahul Gandhi: हिमाचल, तेलंगणा काँग्रेस जिंकली की सर्व उत्तम; पण, पराभव झाला की, काहीतरी सबब शोधायची, रितसर तक्रार करायची नाही, न्यायालयात टिकणारे कसलेही पुरावे द्यायचे नाही, अशी टीका भाजपाने केली आहे. ...