लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका   - Marathi News | "How can those who have not yet understood the country understand foreign policy?", Bawankule's blunt criticism of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’

Chandrashekhar Bawankule: राहुल गांधींकडून सरकारच्या परराष्ट्र धोरणावर होत असलेल्या या टीकेला भाजपाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  ज्यांना अजून देश कळला नाही, त्यांना परराष्ट्र धोरण काय ...

भाजपकडून ३६५ दिवसही लोकहितार्थ कामे: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | bjp to work for public welfare 365 days a year said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपकडून ३६५ दिवसही लोकहितार्थ कामे: मुख्यमंत्री सावंत

सावर्डेत कार्यकर्ता मेळावा; भाजपचे कार्यक्रम निवडणुकी वेळीच नाही, तर समाजहित डोळ्यासमोर ठेवून ...

दिगंबर कामतांना टक्कर देणे सोपे आहे का?; मडगाववासी म्हणतात तूर्त वेट अँड वॉच - Marathi News | is it easy to compete with digambar kamat madgaon residents say wait and watch for now | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामतांना टक्कर देणे सोपे आहे का?; मडगाववासी म्हणतात तूर्त वेट अँड वॉच

प्रभव नायक व चिराग नायक यांची एन्ट्री ठरतेय चर्चेचा विषय ...

आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय? - Marathi News | Attempt to extort money in the name of MLA Praveen Datke, what is the matter? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?

जर कुणी अशा प्रकारे संपर्क करायचा प्रयत्न करत असेल तर त्वरित संपर्क करावा असे आवाहन दटके यांनी केले आहे. ...

'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले - Marathi News | 'When I saw the photo, the first question I had was, BJP...', Raj Thackeray spoke for the first time on 'that' photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते दिसत आहेत. हे सगळे नेते मूळचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. तो फोटो बघितल्यानंतर राज ठाकरेंच्या मनात कोणता विचार आला? ...

'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप - Marathi News | 'BJP tried to overthrow me', Dharmarababa Atram openly alleges at NCP rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप

नागपुरात शुक्रवारी आयोजित पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात बोलताना आत्राम यांनी आपला संपात व्यक्त केला.  ...

राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ  - Marathi News | Rahul Gandhi gave this advice to Congress leaders, planned a strategy, BJP leaders will be in a hurry to respond | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, भाजपा नेत्यांची होणार पळापळ

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रसारमाध्यमांमधील चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या माध्यम तज्ज्ञांना खास कानमंत्र दिला आहे. राहुल गांधी यांनी या नेत्यांना पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि भाजपाला त्यांच्याच आखाड्यात चितपट कर ...

मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | Car stopped on Mumbai-Delhi highway, started obscene act with woman, video of BJP leader goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेवर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 

BJP Leader Viral Video: मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील भाजपाच्या एका नेत्याचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाचा हा नेता एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. ...