श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आज भारत ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशवासियांना अभिवादन केले. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे समारंभाला अनुपस्थित होते. ...
Congress Harshwardhan Sapkal News: देशात जी बेशिस्त वाढली आहे, ती काँग्रेसच दूर करू शकते. देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
भाजपात जसं एकाधिकारशाही आहे तशीच पद्धत अजित पवारांच्या पक्षात आलेली आहे. कोकणातील एका नेत्याने पक्षाला हायजॅक केलेले आहे असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला. ...
Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पोषाख विशेष होता, असे म्हटले जात आहे. आतापर्यंत पंतप्रधान मोदींचे सर्वांत जास्त भाषण किती वेळाचे झाले? ...