लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
२ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन' - Marathi News | BJP big plan to pass the Waqf Bill in Loksabha, Rajyasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन'

२ एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले जाईल. सरकारने यासाठी ८ तासांच्या चर्चेचा अवधी निश्चित केला आहे ...

वक्फ विधेयकासंदर्भात मोठी बातमी; उद्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार चंद्रबाबूंचा पक्ष; केल्या होत्या तीन सूचना - Marathi News | Big news regarding the Waqf Bill Chandrababu naidu party will vote in favor of the bill tomorrow all three suggestions of tdp accepted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकासंदर्भात मोठी बातमी; उद्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार चंद्रबाबूंचा पक्ष; केल्या होत्या तीन सूचना

...यामुळे, लोकसभेत जेडीयू देखील या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, असे मानले जात आहे. ...

"दिशाभूल करू नका, चर्चा करूया", वक्फ दुरुस्ती विधेयकावर किरेन रिजिजू यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | "Don't be misled, let's discuss", Kiren Rijiju's big statement on the Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिशाभूल करू नका, चर्चा करूया", वक्फ दुरुस्ती विधेयकावर किरेन रिजिजू यांचे मोठे वक्तव्य

देशभरातील मुस्लिमांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केला आहे. तसेच, विरोधी पक्षांनीही या विधेयकावर आक्षेप घेतला आहे. ...

उपस्थित रहा...! बुधवारी लोकसभेत सादर होणार वक्फ विधेयक, भाजपनं खासदारांना जारी केला व्हिप - Marathi News | waqf amendment bill to be presented in Lok Sabha on Wednesday, BJP issues whip to MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपस्थित रहा...! बुधवारी लोकसभेत सादर होणार वक्फ विधेयक, भाजपनं खासदारांना जारी केला व्हिप

Waqf Amendment Bill : एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे.  ...

राजकारण माझ्यासाठी पूर्णवेळ नोकरी नाही; मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेदरम्यान योगींचे सूचक वक्तव्य - Marathi News | UP CM Yogi Adityanath: 'Politics is not a full-time job for me', CM Yogi's suggestive statement during the discussion on PM Modi's retirement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण माझ्यासाठी पूर्णवेळ नोकरी नाही; मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेदरम्यान योगींचे सूचक वक्तव्य

संजय राऊत यांच्या दाव्यानंतर पीएम मोदींच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. ...

"उंदरांसारखी कुरकुर करतात, पण हिंमत करत नाहीत; 8 वर्षांपासून दंगल नाही"; योगींचा हल्लाबोल - Marathi News | UP They grumble like mice, they but don't dare; there has been no riot for 8 years CM Yogi's attack in bareilly | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"उंदरांसारखी कुरकुर करतात, पण हिंमत करत नाहीत; 8 वर्षांपासून दंगल नाही"; योगींचा हल्लाबोल

"आता बरेलीमध्ये दंगल होत नाही. सर्व दंगलखोर उंदरांसारखी कुरकुर करतात, पण बाहेर येण्याची हिंमत करत नाहीत. दंगल केली, तर..." ...

नितीश कुमार अन् चिराग यांनी वक्फ विधेयकावरील सस्पेन्स वाढवला, विरोधकांची चिंता वाढवली - Marathi News | Nitish Kumar and Chirag increased the suspense on the Waqf Bill, increasing the concerns of the opposition. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार अन् चिराग यांनी वक्फ विधेयकावरील सस्पेन्स वाढवला, विरोधकांची चिंता वाढवली

दोन्ही पक्षांनी विधेयकाबाबत त्यांचे कार्ड उघड केलेले नाहीत, परंतु संकेत देऊन विरोधकांचा ताण वाढवला आहे. ...

तामिळनाडू भाजपाचा चेहरा, मोदींनीही केलं कौतुक; तरीही अमित शाहांनी का मागितला अन्नामलाईंचा राजीनामा? - Marathi News | The face of Tamil Nadu BJP, Narendra Modi also praised him; Why did Amit Shah still ask for Annamalai resignation? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू भाजपाचा चेहरा, मोदींनीही केलं कौतुक; तरीही अमित शाहांनी का मागितला अन्नामलाईंचा राजीनामा?

नागेंद्रन यांना प्रदेशाध्यक्षपद सोपवले तर दक्षिण भागात भाजपाला पक्षसंघटन वाढवण्यास मदत होईल असं वरिष्ठांना वाटते.  ...