लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल - Marathi News | rcb victory parade stampede bjp leader sambit patra attack on congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल

बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांच्यावर हल्लाबोल ...

आईनेच बॉयफ्रेंडकडून करवला तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी महिला भाजपाची पदाधिकारी - Marathi News | Mother made her minor daughter raped by her boyfriend, accused woman BJP office bearer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईनेच बॉयफ्रेंडकडून करवला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी महिला भाजपाची पदाधिकारी

Crime News: एका आईने तिच्या अल्पवयीन मुलीचं तिच्या मित्रांकरवी लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला ही भाजपाच्या महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष राहिली आहे. ...

भाजपला घमेंडी म्हणणाऱ्यांना शिंदेसेनेचे नेते समज देतील: रवींद्र चव्हाण - Marathi News | Shinde Sena leaders will explain to those who call BJP arrogant: Ravindra Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपला घमेंडी म्हणणाऱ्यांना शिंदेसेनेचे नेते समज देतील: रवींद्र चव्हाण

मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डच घेईल; भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका ...

भाजपच्या उद्याच्या बैठकीत ठाणे, मुंबईत स्वबळाची चाचपणी? पालिका निवडणुकीवर चर्चेची शक्यता - Marathi News | BJP to test strength in Thane, Mumbai in tomorrow's meeting Discussion on municipal elections likely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या बैठकीत ठाणे, मुंबईत स्वबळाची चाचपणी? पालिका निवडणुकीवर चर्चेची शक्यता

पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू ...

“मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल, दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही”: राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over sangli chandrahar patil likely to join shiv sena shinde group and criticized bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल, दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही”: राऊत

Sanjay Raut News: आमच्याकडे फक्त दोन तास ED, CBI, पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा ९० टक्के आऊटगोइंग करेल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

भाजपमुळे कल्याणकारी योजना: दामू नाईक - Marathi News | welfare schemes due to bjp said damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपमुळे कल्याणकारी योजना: दामू नाईक

नुवेतील पक्ष मेळाव्याला प्रतिसाद  ...

Sangli Politics: काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या हाती घड्याळ की कमळ? - Marathi News | Congress rebel Jayashreetai Patil from Sangli will join BJP or NCP Ajit Pawar's faction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या हाती घड्याळ की कमळ?

भूमिका जाणून घेण्यासाठी मदनभाऊ गटाची आज बैठक : काँग्रेसमध्येच थांबण्याचा काही कार्यकर्त्यांचा सल्ला ...

"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा? - Marathi News | BJP President JP Nadda attack on Congress leader Rahul Gandhi's 'surrender remark', calling it 'nothing less than treason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?

भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले असं नड्डा यांनी म्हटलं. ...