लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला - Marathi News | Sudhakar Badgujar's entry into BJP is imminent Opposition from office bearers subsides | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला

शिवसेना ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली आहे. दरम्यान, आता ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात भाजपकडून शिंदेसेनेची कोंडी, स्वबळावर निवडणुकीची रणनीती - Marathi News | BJP dilemma for Shinde Sena in Deputy Chief Minister Eknath Shinde district, election strategy on its own in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात भाजपकडून शिंदेसेनेची कोंडी, स्वबळावर निवडणुकीची रणनीती

विरोधकांना बळ, भाजपने मुंबई व पुणे या महानगरानंतर सातारा व सांगली जिल्ह्याकडे मोर्चा वळविला ...

१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे  - Marathi News | Instead of cutting 12,400 trees, alternative sites for metro car shed should be considered; Local BJP leader urges CM Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 

मेट्रो कारशेडसाठी मौजे डोंगरी येथील सरकारी व खाजगी जमीन असलेल्या डोंगरावर जागा निवडली आहे.  कारशेडसाठी १२ हजार ४०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे.   ...

नाशिक महापालिका निवडणूक : प्रभागरचनेत भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचीच रस्सीखेच - Marathi News | Nashik Municipal Corporation Elections 2025 BJP-Shinde's Shiv Sena in a tug-of-war in constituency formation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका निवडणूक : प्रभागरचनेत भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचीच रस्सीखेच

Nashik Municipal Election News in MarathiL: नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमुळे राजकारण तापू लागले आहे. नाशिकमध्ये महायुतीतही अंतर्गतही बऱ्याच राजकीय घटना घडत आहेत.  ...

मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी - Marathi News | Mumbai BJP office bearers clash in front of Ashish Shelar car, a fight broke out between two groups at Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी

कांदिवली पूर्व येथील जानुपाडा येथे हा प्रकार घडला. पालकमंत्री आशिष शेलार हे जानुपाडा येथील रहिवासी, पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. ...

जिल्हा नियोजनच्या निधीवरून रत्नागिरीत भाजपची उघड नाराजी, माजी आमदार विनय नातू यांच्या आरोपाने खळबळ - Marathi News | BJP's open displeasure in Ratnagiri over district planning funds, former MLA Vinay Natu's allegations create a stir | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हा नियोजनच्या निधीवरून रत्नागिरीत भाजपची उघड नाराजी, माजी आमदार विनय नातू यांच्या आरोपाने खळबळ

आधी कदम, आता सामंत यांच्यावर टीका ...

Satara- घडतंय बिघडतंय: ..आता मंत्री देसाई काय बोलणार याचीच उत्सुकता! - Marathi News | Curious to see what Minister Shambhuraj Desai will say about Satyajitsinh Patankar's entry into the BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara- घडतंय बिघडतंय: ..आता मंत्री देसाई काय बोलणार याचीच उत्सुकता!

राजकीय भूकंपानंतरही 'शंभूराजां'चे मौन ...

ठाण्यातील एव्हिएशन प्रशिक्षण संस्थेने केली संरक्षणाची मागणी - Marathi News | Aviation training institute in Thane demands protection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील एव्हिएशन प्रशिक्षण संस्थेने केली संरक्षणाची मागणी

धमक्या दिल्याचा केला आरोप : भाजप नेत्याने आराेप फेटाळले ...