लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण - Marathi News | bjp mp ashok chavan slams and said congress has nothing inspiring and it has become a leaderless party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण

BJP MP Ashok Chavan News: प्रेरणा देण्यासारखे कोणतेही काम दिसत नाही. काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...

सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप - Marathi News | Nitesh Rane tone changed as soon as Sudhakar Badgujar joined BJP; Allegations were made about terrorism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

बडगुजर उद्धवसेनेत असताना भाजपा नेते नितेश राणे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. ...

"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल - Marathi News | "Will BJP now allow Dawood Ibrahim to join the party trolls Congress Chief Harshavardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल

BJP, Dawood Ibrahim: नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून साधला निशाणा ...

"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं? - Marathi News | Minister Chandrashekhar Bawankule has reacted to Sudhakar Badgujar entry into BJP Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...

नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण - Marathi News | Sudhakar Badgujar from Nashik joined the bjp party at the Mumbai BJP office today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण

मागील काही दिवसांपासून नाशिकमधील उद्धवसेनेचे निलंबित वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ...

जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय चुकीचा, विशाल पाटील यांनी केले आवाहन, म्हणाले.. - Marathi News | Jayashreetai Patil's decision to join BJP was wrong says MP Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय चुकीचा, विशाल पाटील यांनी केले आवाहन, म्हणाले..

जयश्रीताई अन् त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ ...

Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह - Marathi News | Former Chief Minister Vasantdada Patil granddaughter Jayashreetai Patil will join BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह

जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले; दोन दिवसात प्रवेशाचे ठरले : काँग्रेसला मोठा धक्का ...

महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक - Marathi News | Municipal elections: Congress state president calls meeting of Pune leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक

प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा पुणे शहराचा दौरा करून याच पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक चर्चाही केली आहे. ...