श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Politics: राजकारणात बेरीज महत्त्वाची यासाठी भाजपचा हा ‘बडगुजर पॅटर्न’ असेल, तर मते मिळवण्याच्या नादात भाजपचा राष्ट्रवादच रद्दीत जाईल, हे नक्की! ...
नगरसेवक पदापासून ते महापौर, महिला प्रदेशाध्यक्ष अशा पदांवर काँग्रेसमध्येच काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण पटले नाही म्हणून म्हणून पक्ष सोडला. आता ते कारणच राहिलेले नाही. ...
सामान्य माणसाने ५०० रुपये नाही वेळेवर भरले, तर वीज तोडणारे महावितरणचे अधिकारी या विषयात गेली १२ वर्षे शांत का आहेत ? त्यांना भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का? ...