श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BMC Election Politics: भाजपचा अजित पवार यांच्या विषयीचा सॉफ्ट कॉर्नर गेल्या काही महिन्यांत स्पष्टपणे दिसून आला आहे. त्यामुळे मुस्लीम बहुल मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. ...
NCP SP Group Eknath Khadse News: ४० ते ४५ वर्ष भारतीय जनता पक्ष वाढवण्यात मी जिवाचे रान केले. मी भाजपामध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता. आता भाजपात ९० टक्के लोक बाहेरचे आहेत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...
नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांतील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली. ...