श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आम आदमी पक्षाचे गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९०६ मते मिळून विजयी झाले. तर भाजपाचे किरीट पटेल यांना ५८ हजार ३२५ मते, काँग्रेसचे नितीन रणपारिया यांना ५ हजार ४९१ मते मिळाली. ...
Gujarat Assembly By Election 2025: भाजपाचा बालेकिल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपाला जबर धक्का दिला आहे. ...