लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Sambit Patra : "टॉपलेस, ब्रेनलेस, शेमलेस... राहुल गांधींच्या घरीच रचला कट"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | india ai impact summit 2026 BJP Sambit Patra on Congress lashes out at shirtless protest at ai summit Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टॉपलेस, ब्रेनलेस, शेमलेस... राहुल गांधींच्या घरीच रचला कट"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

BJP Sambit Patra And Congress Rahul Gandhi : भाजपाच्या संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसच्या सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

Sangli ZP: आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही; भाजप-राष्ट्रवादीत जुगलबंदी - Marathi News | We don't necessarily have to listen to the Guardian Minister, BJP and NCP Ajit Pawar clash over power in Sangli Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP: आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही; भाजप-राष्ट्रवादीत जुगलबंदी

जनभावनेचा आदर करण्याची अजितराव घोरपडे यांची भूमिका, गटस्थापनेसाठी दोन दिवसांत बैठक ...

थेट भाजपाच्या विरोधात जाऊन भिवंडीचे महापौर होणारे नारायण चौधरी कोण आहे? ‘अशी’ आहे कारकीर्द - Marathi News | know everything about who is narayan chaudhary became the mayor of bhiwandi municipal corporation 2026 going directly against the bjp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थेट भाजपाच्या विरोधात जाऊन भिवंडीचे महापौर होणारे नारायण चौधरी कोण आहे? ‘अशी’ आहे कारकीर्द

Bhiwandi Mayor Election 2026: भाजपाला थेट आव्हान देत महापौरपदी विराजमान होणारे नारायण चौधरी यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? ...

स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक; बोलकर, सानप, कुलकर्णी यांच्यात स्पर्धा - Marathi News | Election for the post of permanent chairman on Wednesday; Competition between Bolkar, Sanap, Kulkarni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक; बोलकर, सानप, कुलकर्णी यांच्यात स्पर्धा

उमेदवारी ठरविण्यात पक्षाचे नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच अन्य कोअर कमिटी सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ...

"सकाळपर्यंत नाही म्हणाले अन् मतदानानंतर...."; महापौर चौधरींवर रवींद्र चव्हाणांचा संताप, कारवाईचा इशारा! - Marathi News | Will Not Tolerate Betrayal BJP State Chief Ravindra Chavan Warns Rebels After Bhiwandi Mayor Poll Shock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सकाळपर्यंत नाही म्हणाले अन् मतदानानंतर...."; महापौर चौधरींवर रवींद्र चव्हाणांचा संताप, कारवाईचा इशारा!

भिवंडीतील राजकीय भूकंपावर रवींद्र चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया ...

भिवंडीत मोठ्या नाट्यमय घडामोडी! भाजपमधून फुटलेले नारायण चौधरी महापौर झाले; ४८ मते मिळविली - Marathi News | Narayan Chaudhary Bhiwandi Mayor : Narayan Chaudhary, who broke away from BJP, becomes Mayor; gets 48 votes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मोठ्या नाट्यमय घडामोडी! भाजपमधून फुटलेले नारायण चौधरी महापौर झाले; ४८ मते मिळविली

Narayan Chaudhary Bhiwandi Mayor : भिवंडी महापौर निवडणुकीत नारायण चौधरी यांचा दणदणीत विजय. भाजपच्या बंडखोर उमेदवाराला ४८ मते, तर अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना १६ मते. विलास पाटील यांच्या पराभवाचे कारण काय? वाचा सविस्तर. ...

'मी निर्दोष, हे तर राजकीय षडयंत्र'; सुल्तानपूर कोर्टात राहुल गांधी कडाडले, 'त्या' वक्तव्यावर दिली मोठी साक्ष! - Marathi News | 'I am innocent, this is a political conspiracy'; Rahul Gandhi lashed out in Sultanpur court, gave a big testimony on 'that' statement! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी निर्दोष, हे तर राजकीय षडयंत्र'; सुल्तानपूर कोर्टात राहुल गांधी कडाडले, 'त्या' वक्तव्यावर दिली मोठी साक्ष!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली होती. ...

Praveen Khandelwal : "अत्यंत लाजिरवाणा अनुभव! माझे मौल्यवान..."; विमानातून गायब झालं भाजपा खासदाराचं सामान - Marathi News | bjp mp praveen khandelwal luggage missing from indigo seeks ram mohan naidu intervention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अत्यंत लाजिरवाणा अनुभव! माझे मौल्यवान..."; विमानातून गायब झालं भाजपा खासदाराचं सामान

Praveen Khandelwal : भाजपा खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. ...