शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत, भाजप निवडणुकीसाठी आजही तयार

महाराष्ट्र : सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले

कोल्हापूर : Kolhapur Politics: एकीचा दिखावाच; महायुतीमध्ये लढाई निश्चित, स्थानिक स्वराज्य संस्थांत येणार आमने-सामने

सांगली : सांगली काँग्रेस शहराध्यक्षांच्या संस्थेत भाजप नेत्यांची मांदियाळी

छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेनेचे खासदार, आमदार आम्हीच निवडून आणले; स्वबळावर महापालिका लढा, भाजपचा सूर

राष्ट्रीय : 'आमचे म्हणने ऐका, बुलेटप्रूफ गाडीचा वापर करा', पोलिसांचे भाजप आमदाराला आवाहन...

राजस्थान : VIDEO : ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 

राष्ट्रीय : २०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू...; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज

राष्ट्रीय : आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

मुंबई : भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष