लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
हिंगोलीत राजकीय भूकंप: भाजप प्रवेशासाठी दांडेगावकर ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे - Marathi News | Hingoli Political Crisis: Atish Dandegaonkar to Join BJP with 500-Vehicle Convoy; Impact on Vasmat Assembly | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत राजकीय भूकंप: भाजप प्रवेशासाठी दांडेगावकर ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे

वसमतच्या राजकारणात मोठा उलटफेर; आतिश दांडेगावकरांच्या 'मेगा' भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा ...

BMC Budget 2026: मुंबई महानगरपालिका ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, समोर येतंय ‘असं’ कारण - Marathi News | Mumbai Municipal Corporation will break deposits worth 36 thousand crores, 'such' reason is coming to light | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिका ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, समोर येतंय ‘असं’ कारण

Mumbai Municipal Corporation Budget: नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विविध बँक खात्यांमध्ये असलेल्या हजारो कोटींच्या ठेवी हा प्रचारातील प्रमुख मुद्दा ठरला होता. दरम्यान, आता निवडणुका आटोपून मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आ ...

जागा चार आणि अनेक दावेदार; भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक; कोणत्या नेत्यांची नावे दिल्लीत पोहोचली? - Marathi News | Four seats and many contenders; Meeting of senior BJP leaders; Which leaders' names reached Delhi? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा चार आणि अनेक दावेदार; भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक; कोणत्या नेत्यांची नावे दिल्लीत पोहोचली?

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले हे एका जागेसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. आता, उर्वरित जागेसाठी भाजपकडे अनेक दावेदार आहेत. या संदर्भात मंगळवारी रात्री उशिरा एक बैठक झाली. ...

राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या 'या' ९ जागा होणार रिक्त; भाजपा करणार खेळी, ठाकरे पुन्हा दिसणार? - Marathi News | After Rajya Sabha, 9 seats of Maharashtra Legislative Council will be vacant; BJP will make a move, will Uddhav Thackeray be seen again? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या 'या' ९ जागा होणार रिक्त; भाजपा करणार खेळी, ठाकरे पुन्हा दिसणार?

विधानसभेतील संख्याबळ पाहता विधान परिषदेच्या ९ जागांवर मोजक्याच जागा विरोधकांच्या वाट्याला येणार आहेत. ...

युवा नेते डॉ. केतन भाटीकर यांचा काँग्रेस प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी आतापासूनच धास्ती घेतली! - Marathi News | young leader dr ketan bhatikar joins goa congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवा नेते डॉ. केतन भाटीकर यांचा काँग्रेस प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी आतापासूनच धास्ती घेतली!

गोवा वाचविण्यासाठी मोठा पाठिंबा द्या : माणिकराव ठाकरे यांचे आवाहन ...

'नेतन्याहू यांना आलिंगन देणे भ्याडपणा'; पीएम मोदींच्या इस्त्रायल दौऱ्यावर प्रियांका गांधींचा निशाणा - Marathi News | 'Embracing Netanyahu is cowardly'; Priyanka Gandhi targets PM Modi's Israel visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नेतन्याहू यांना आलिंगन देणे भ्याडपणा'; पीएम मोदींच्या इस्त्रायल दौऱ्यावर प्रियांका गांधींचा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावर आता काँग्रेसने टीका केली. जयराम रमेश यांनी नेतन्याहू यांच्यासोबतच्या भेटीला "नैतिक भ्याडपणा" म्हटले आहे, तर प्रियांका गांधी यांनी इस्रायली संसदेत गाझा हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित करण्या ...

गुंडगिरीला थांबवा, पुण्याची प्रतिमा वाचवा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांना विनंती - Marathi News | Stop hooliganism, save Pune's image; Congress delegation requests Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंडगिरीला थांबवा, पुण्याची प्रतिमा वाचवा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांना विनंती

जर गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रवृत्तींना वेळीच आळा घातला नाही तर मोठी दुर्घटना किंवा प्राणघातक घटना घडू शकते ...

महापालिकेत अजितदादांच्या शोकप्रस्ताव चर्चेत भाजप आणि उद्धवसेनेत बाचाबाची; कोणत्या मुद्द्यावरून वाद पेटला? - Marathi News | BJP and Uddhav Sena clash over Ajit's condolence proposal in Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत अजितदादांच्या शोकप्रस्ताव चर्चेत भाजप आणि उद्धवसेनेत बाचाबाची; कोणत्या मुद्द्यावरून वाद पेटला?

भाजपाचे नगरसेवक नवनाथ बन यांच्या वाक्यामुळे उद्धवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ...