शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : “काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस

मुंबई : आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो...; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी

ठाणे : उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?

महाराष्ट्र : मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

पुणे : PMC Election 2026: २०१७ च्या अगोदर पुणेकरांची निराशा; त्यांना आता नवा कारभारी नको, मोहोळ यांचे अजित पवारांना उत्तर

पुणे : PMC Election 2026: भाजप नेत्यांचा युती तोडण्याचा इशारा? तो निर्णय १६ जानेवारीनंतरच, अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे : पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन

महाराष्ट्र : भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट

पुणे : तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपमध्ये; राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर

सांगली : Sangli Municipal Election 2026: भाजप नेत्यांची ऐक्य एक्सप्रेस ट्रॅकवर, मनोमिलन घडविण्यात नेत्यांना यश