शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात महायुतीचा झेंडा, ३४ जागा जिंकणारा काँग्रेस सर्वांत मोठ पक्ष; सर्वांत तरुण नगरसेवक कोण..वाचा

मुंबई : ‘उद्धव ठाकरे यांनी मनसेचा वापर करून घेतला, किती वर्षे दुसऱ्यांना जिंकवत राहणार?’ संतोष धुरींचा सवाल

पुणे : PMC Election Results 2026: मोहोळांनी भाकीत खरे ठरविले; भाजपने अजितदादांच्या घड्याळाचे टिक-टिक बंद पाडले

महाराष्ट्र : कुठे कुठे आली महाविकास आघाडीची सत्ता? ठाकरेंना एकमेव दिलासा, काँग्रेसला...

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच दादा; अजित पवार यांचा फेल गेला वादा

पुणे : PMC Election Results 2026: 'एकला चलो रे', भूमिकेला पुणेकरांनी नाकारले; स्वबळाचा निर्णय शिंदेसेनेला महागात पडला

पुणे : PMC Election Results 2026: 'नेकी का काम आंदेकर का नाम', घोषणा देणारा बंडू आंदेकर १५० मतांचा आकडाही पार करू शकला नाही

पुणे : PMC Election Result 2026: पवारांच्या एकीचा प्रयोग फसला; सांस्कृतिक राजधानी भाजपचीच

पुणे : PMC Election Results 2026: धंगेकर, मोरे, बागुल, बागवे, बाबर; पुण्यात क्राॅस व्होटिंगमुळे अनेक दिग्गजांचा पराभव

मुंबई : मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांत भाजपने काय कमावले? ठाकरे सेनेने हिशेबच मांडला...