लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जातनिहाय जनगणना होईल की नाही याबाबत शंका, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली भिंती - Marathi News | Doubts about whether the census will be held or not Congress' OBC cell state president expresses doubts | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जातनिहाय जनगणना होईल की नाही याबाबत शंका, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली भिंती

स्पष्ट संकेत नाहीत, जनगणना कोणत्या एजन्सीमार्फत करणार ते सांगा ...

चिराग नायक कॉग्रेसमध्ये दाखल; दिगंबर कामत यांना मडगावात आव्हान - Marathi News | chirag nayak joins congress challenges digambar kamat in margao | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिराग नायक कॉग्रेसमध्ये दाखल; दिगंबर कामत यांना मडगावात आव्हान

माझ्यासोबत आणि काँग्रेस पक्षासोबत दामबाब असून आगामी निवडणुकीत मडगावमध्ये बदल होईल, असे प्रतिपादन चिराग नायक यांनी केले. ...

काँग्रेसकडून आपल्याच लोकांचा छळ; मुख्यमंत्री सावंत यांची टीका - Marathi News | congress is harassing its own people cm pramod sawant criticizes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसकडून आपल्याच लोकांचा छळ; मुख्यमंत्री सावंत यांची टीका

सांताक्रूझ येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्याला प्रतिसाद ...

७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा! - Marathi News | shiv sena shinde group likely to claim on 100 out of 227 seats in upcoming mumbai municipal election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!

माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या सूचना; अजूनही काही माजी नगरसेवक, शाखाप्रमुख कुंपणावर, निवडणूक जाहीर होताच तेही शिंदेसेनेत प्रवेश ...

झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप - Marathi News | Shukracharya in Jhari made illegal appointments of 8 officers and employees; BJP MLA Joshi alleges that it was Sanjay Rathod's account | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप

संजय राठोड यांच्या मृद व जलसंधारण विभागाच्या कारभारावर भाजप आमदार संदीप जोशी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

Ulhasnagar: उल्हासनगरात भाजप पाठोपाठ काँग्रेसची तिरंगा रॅली  - Marathi News | Ulhasnagar: Congress holds tricolor rally in Ulhasnagar after BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात भाजप पाठोपाठ काँग्रेसची तिरंगा रॅली 

Congress tricolor rally in Ulhasnagar: शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक रॅलीत सहभागी झाले ...

'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न - Marathi News | Pahalgam Terror Attack: 'The main accused of Pahalgam attack is still free', Jairam Ramesh's 4 questions on PM Modi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न

Pahalgam Terror Attack: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिकानेरमधून पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ...

भुजबळांचे असे जाणे-येणे... का, कसे? -भाजपच जाणे! - Marathi News | Column about Chhagan bhujbal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुजबळांचे असे जाणे-येणे... का, कसे? -भाजपच जाणे!

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये स्पर्धा लावून एकेकाला आलटून-पालटून गोंजारण्याचे भाजपचे डावपेच हे भुजबळांच्या पुन:स्थापनेमागचेही कारण आहे! ...