शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: चंदगडच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ येताच, शिवाजीराव ‘गडहिंग्लज’मध्ये; ‘राष्ट्रवादी’ला रोखण्याची व्यूहरचना

राष्ट्रीय : Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?

राष्ट्रीय : सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही, दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला

महाराष्ट्र : अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा

महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार

राष्ट्रीय : तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  

गडचिरोली : भाजप नेत्याच्या घरातून देशी दारूचा साठा जप्त! साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : ज्याला नगरसेवक म्हणून जनतेची मान्यता, त्यालाच उमेदवारी मिळणार; बावनकुळेंचे सूतोवाच

सातारा : सातारा पालिकेत ‘राजे’ विरुद्ध ‘शिलेदार’!, निवडणुकीत ‘भाजप’ला बंडखोरीचा धोका

महाराष्ट्र : इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...