शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : नाशिकमध्ये काकाने भाजपात प्रवेश करताच पुतण्याने दिला राजीनामा

नाशिक : नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार

पुणे : Video: 'इच्छुक असतानाही मला डावललं', भाजपच्या बंडखोर माजी नगरसेवकाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : पुणे भाजपमध्ये पहिली बंडखोरी? माजी नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला, पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा

कल्याण डोंबिवली : महायुतीच्या जागावाटप चर्चेवरून भाजपमध्ये नाराजी, आमदारांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

मुंबई : मुदत संपण्याच्या अर्धा तास आधी भाजप देणार बी फॉर्म, बंडखोरी टाळण्यासाठी उपाय, यादी नाहीच; तगड्या उमेदवारांपुढे संकट 

मुंबई : अन्याय कितीही मोठा असला तरी... मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत

पुणे : पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?

सांगली : Sangli Municipal Election 2026: सांगलीत महायुतीमध्ये फूट, राष्ट्रवादीपाठोपाठ शिंदेसेना पडली बाहेर

जालना : राष्ट्रवादी नाराज, युतीतील नेत्यांची बैठक! जागा वाटपाचे कोडे आज सुटणार?