बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. Read More
गेन बिटकॉईन प्रकरणातील आरोपींना मिळालेला नफा त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्यांत फिरवला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़ विशेष न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठडीत ८ मेपर्यंत वाढ केली आहे. ...
गेनबिटकॉईन मधील फसवणुकीची व्यापी लक्षात घेऊन सायबर सेलकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे़. या विशेष तपास पथकाने अमित भारद्वाजच्या भारतात पाच कंपन्या असल्याचे निष्पन्न केले आहे़. ...
बीट कॉईन या आभासी चलनासंदर्भात सायबर सेलकडे शुक्रवारी आणखी दहा गुन्हे दाखल झाले आहेत. या दहा जणांची सुमारे ६० लाखाची फसवणुक झाली आहे. पुढील काही दिवसात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...
गेन बिटकॉईनने शेकडो नांदेडकरांना गंडविणाऱ्या अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी गुरुवारी पकडले़ या प्रकरणात आतापर्यंत १७० बिटकॉईनचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून आणखी काही तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून आपले गा-हाणे मांडले़ त्यामुळे या प ...
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये सर्वाधिक अडथळा असतो तो चलनविनियमाचा़ हत्यारे खरेदी, अनैतिक मानवी व्यापार, ड्रग्ज यांच्या तस्करीत वस्तू पुरविल्यानंतर त्याचे पैसे पूर्वी हवालामार्फत दिले जात असत़ त्यात समोरच्या पार्ट ...
नांदेडमध्येच शिक्षण घेऊन ओळखीचा गैफायदा उचलत नांदेडकरांना तब्बल शंभर कोटींचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज व विवेककुमार भारद्वाज यांना गुरुवारी सकाळी दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली़ व्हर्च्युअल करंसी, क्रिप्टोकरंसी म्हणजेच अदृश्य चलनाच्या मायाजालात ...