सायखेडा : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे पक्षी अभयारण्यात यंदा प्रथमच पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा तीन दिवसांचा ‘बर्ड फेस्ट’ अर्थातच पक्षिमहोत्सवाची सुरुवात झाली. ...
अकोला : कजाकिस्तान हा मायदेश असलेल्या ‘माँटेग्यू हॅरिअर’ या पाहुण्या पक्ष्यांचे सध्या अकोला जिल्हय़ात आगमन झाले आहे. सोमवारी नियमित पक्षी भ्रमंती करीत असताना येथील पक्षी अभ्यासक तथा वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत गहले यांना बोरगाव मंजू परिसरात हे द्विजग ...
नांदूरमधमेश्वर : वन्यजीव विभागाचा प्रयत्न; तीन दिवसीय संमेलननाशिक : देशी-विदेशी स्थलांतरित पाणथळ जागेवरील पक्ष्यांचे नंदनवन म्हणून राज्य नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा तीनदिवसीय पक्षी संमेल ...
यंदा चिल्का सरोवराला भेट देणा-या पाहुण्या पक्ष्यांची संख्या खूपच रोडावली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या पाहुण्यांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ५३ हजारांनी कमी झाल्याचे गणतीत आढळून आले. ...
अकोल्यात प्रदूषणाची समस्या वाढतीच आहे. शेकाट्या (Black Winged Stilt) नावाच्या पक्ष्यांनी शहरातील विविध डबक्यांवर, साचलेल्या सांडपाण्यावर मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावून हा इशारा अकोलेकरांना दिला आहे. हा इशारा मात्र इश्काचा किंवा प्रेमाचा नसून, शहरातील जल ...
निसर्गाचा लाजाळू पक्षी व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाऱ्या सारसांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील काही सुज्ञ तरूणांनी घेतली आहे. ...