विदर्भात अतिशय दुर्मिळ असलेला ‘इंडियन स्पॉटेड क्रिपर’ हा पक्षी पांढरकवडा येथे आढळला आहे. पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आणि मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान विराणी यांनी या पक्ष्याची नोंद घेतली. ...
जिल्ह्यात काही दशकांपूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण यापैकी आता काहीच शिल्लक आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा, ल ...
गडचिरोलीत कोकडी गावापासून एक किमी अंतरावरून गाढवी नदी वाहते. नदी किनाऱ्यावरील वेडाराघू पक्ष्यांनी बिळ तयार केले आहेत. क्षणाक्षणातच जमिनीपासून ५ ते २० फुटावरून सतत गोलगोल उडताना हे पक्षी दिसतात. याच ठिकाणी नदीकाठाच्या पाळीवर मातीत वेडाराघू पक्ष्यांनी ...
रूडी शेलडक (टॅडोर्ना फेरुनिया) नावाचा स्थलांतरित पक्षी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांना आढळला. अलीकडच्या काळात प्रथमच हा पक्षी विद्यापीठ परिसरात निदर्शनास आल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. शनिवारी साजऱ्या होणाऱ्या ...