अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेली संत्रानगरी व ‘टायगर कॅपिटल’ राष्ट्रीय पक्ष्यासाठी पोषक ठरली असून गेल्या दोन तीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या शहरात १० हजाराच्या पार गेली आहे. ...
महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यात सारस पहायला मिळते. पाच वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या आता ६० च्या घरात होती. परंतु किटनाशक व करंट लागून सतत सारसांचा मृत्यू होत असल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या ४० च्या घरात आहे.पावास ...
'भारतीय नीलपंख' या शहरपक्ष्याचे शिल्प वर्धा नगरीत उभारले जावे, याकरिता बहार नेचर फाउंडेशनने सातत्याने पाठपुरावा केला होता. बहारच्या या मागणीला यश आले असून, शहरात नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारल्या जाणार असल्याची अधिकृत घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील ...
नाशिक : लॉकडाऊनच्या काळात नाशिक शहर परिसरात विविध रंगांचे आणि विविध प्रकारचे पक्षी दिसून आले असून, तब्बल २५ वर्षांनंतर नाशिकजवळ ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर अर्थात तिबोटी खंड्या हा पक्षी आढळून आल्याचा दावा येथील पक्षिमित्र नचिकेत ढवळे, अभिजित सोनवणे, प्र ...