दोन गिधाडे आता १५ महिने जंगलातील नैसर्गिक अधिवासात जगून मध्य प्रदेशातील अरण्यात स्थायिक झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात गिधाड संवर्धनासाठी मोठी आशा निर्माण झाली आहे. ...
आधुनिक जेएनपीए बंदराच्या कुशीतील पाणजे पाणथळी हा निसर्गसंपन्न ठेवा आहे. ९० च्या दशकांत तब्बल दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तो होता. त्यावेळी लाखोंच्या संख्येने सातपेक्षा अधिक प्रजातींची स्थलांतरित बदके येथे येत होती. ...
Rain Indicator Birds पाऊस येणार असल्याची आनंदवार्ता सुरुवातीला पक्षी देतात. त्यांच्या हालचाली, सुरेल आवाज, तसेच त्यांच्यात होणाऱ्या बदलातून पावसाचा ठोकताळा बांधला जातो. ...
जळगावचे राजेंद्र आणि शिल्पा हे गाडगीळ दाम्पत्य पक्षी जगताविषयीचे समज-गैरसमज, तत्संबंधीच्या अंधश्रद्धा याबाबत जागृतीसाठी सतत ठिकठिकाणी शिबिरे, स्लाइड्स शो, पोस्टर प्रदर्शने भरवतात. पक्षी जगताचे जतन-संवर्धन हा त्या दोघांच्या जीवनाचा ध्यास झाला आहे. ...