बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
Bird Flue News & Latest Updates : बर्ड फ्लूचा वाढता प्रसार पाहता पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना सावधान राहण्याचे आवाहन केलं आहे. साधारणपणे बर्ड फ्लू ला एव्हियन इंफ्लूएंजा व्हायरस हे नाव सुद्धा आहे. ...
bird flu Kolhapur- विविध राज्यात आलेल्या बर्ड फ्लू रोगांच्या प्रादुर्भावाबाबत व त्या आनुषंगाने जिल्ह्यात करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी बैठक घेऊन आढावा घेतला. पूर्वतयारी म्हणून एक जिल्हास्तरीय नियंत्रण ...
पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे पाच पशुपालकांच्या सुमारे ५२ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने पशुपालकांत घबराट पसरली आहे. राज्यातील काही भागात बर्ड फ्लूची साथ पसरल्याने प्रशासन सतर्क झाले असून, प्रतिबंध व खबरदारीसाठी पशुसंवर्धन विभागाने ७८ पथकांची ...