बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
Bird Flu Satara- खटाव तालुक्यातील कटगुण येथे आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने पाहणी सुरू केली असून नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविले आहेत. तर लोणंदमधील मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील अन्य क ...
Wardha News देशभरात बर्ड फ्लू रोगाने पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण बिघडविले आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एच ५ एन १ विषाणू कुठेही आढळला नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात असले, तरी पोल्ट्रीधारक कमालीचे धास्तावले आहेत. ...