बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
भानखेडा परिसरात ११ फेब्रुवारीला अज्ञात इसमाने ५० मृत कोंबड्या फेकल्या होत्या. यापैकी दोन कोंबड्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले असता, ‘बर्ड फ्लू’ पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे या परिसरात पशुरोग सर्वेक्षण करण्यात येऊन काह ...
Gondia News अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोडगाव सुरबन येथील शृंगारबांध तलावाच्या पाण्यात दोन विदेशी पक्षी गुरुवारी मृतावस्थेत आढळले. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू, विषयुक्त पाणी की अन्य कारणांमुळे झाला हा चर्चेचा विषय आहे. ...
bird flu in Palghar : पालघर शहरातील सुर्या कॉलनीमध्ये असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा परिषदेच्या शासकीय पोल्ट्री फॉर्ममध्ये गेल्या तीन दिवसात 50 कोंबड्यांचा अचानक तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...
66 birds died till February 15 : बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियमान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान के ...
पूजावर 25 ते 30 लाख रुपयांचं लोन होतं, वडिलाचं चांगलं व्हावं, यासाठी तिने बँकेतून कर्ज घेतलं होतं. या कर्जातून बांधकामही काढलं, पण कोरोना आला अन् होत्याचं नव्हत झालं. या काळात गेल्यावर्षी आम्ही कोंबड्या फुकट वाटल्या ...