बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
Gadchiroli News बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर गडचिराेली शहरातील फुले वाॅर्डातील पक्ष्यांना ठार मारण्याची माेहीम बुधवारपासून राबविली जात आहे. या माेहिमेमध्ये संकरित काेंबड्या, गावठी काेंबड्यांसह घरातील पाेपट, कबुतर व लव बर्डलाही ठार मारले जात आहे. ...
Bird flu, nagpur news नागपूर जिल्ह्यातील मौजा वारंगा शिवारात एव्हियन इन्फ्लूएंझा(बर्ड फ्लू)मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये, यासाठी वारंगा परिसर बर्ड फ्ल्यू बाधित आणि निगराणी क्षेत्र म्हणू ...
Bird flu तालुक्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूने कोंबड्यांचा मृृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेने दिल्यानंतर, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
Gondia News गोंदिया जिल्ह्यात ८ ते १९ जानेवारी दरम्यान १५१ पक्ष्यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ...