Bipin Rawat latest news FOLLOW Bipin rawat, Latest Marathi News बिपीन रावत हे संरक्षण दलाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत आणि ११ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. Read More
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून बिपीन रावत यांची निवड करण्यात आली आहे. ...
चीनला लागून असलेल्या जवळपास ४ हजार किलोमीटर सीमेचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्व मुख्यालयाकडे असते. ...
आपल्या ३७ वर्षांच्या सेवाकाळात मनोज नरवणेंनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ...
निवृत्तीनंतर तीन वर्षांसाठी झाली नियुक्ती ...
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. ...
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावरील व्यक्ती ही 'फोर स्टार जनरल' च्या समकक्ष असेल. तसेच त्यांचे स्थान हे तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये सर्वात वरचे असेल. ...
बिपीन रावत यांच्या विधानावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. ...
लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांचे भाष्य : देशभर होत असलेल्या आंदोलनांवर केली टिप्पणी ...