लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपीन रावत

Bipin Rawat latest news

Bipin rawat, Latest Marathi News

बिपीन रावत हे संरक्षण दलाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत आणि ११ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. 
Read More
"कोरोना संसर्ग असो वा सीमेवरील आव्हान, भारत सर्वांशी लढण्यास नेहमी तय्यार"; पंतप्रधान मोदी - Marathi News | pm narendra modi said that india always ready to fight against coronavirus and border challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना संसर्ग असो वा सीमेवरील आव्हान, भारत सर्वांशी लढण्यास नेहमी तय्यार"; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोरच्या (NCC) कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि तीनही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते.  ...

एनसीसीला आता मोठी जबाबदारी देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती - Marathi News | pm narendra modi speech ncc rally delhi parade live updates spoke on corona virus and border tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनसीसीला आता मोठी जबाबदारी देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

प्रशिक्षणाला सुरूवात, राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केलं संबोधित ...

सियाचीनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन; लष्कर, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Colonel Narendra Bull Kumar who helped India secure Siachen Glacier passes away at 84 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचीनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन; लष्कर, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

कर्नल नरेंद्र कुमार यांना देशातील प्रतिष्ठित नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री आणि याव्यतिरिक्त अर्जून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.  ...

सैन्याचा गणवेश बदलण्याच्या निर्णयावर राहुल गांधी संतापले; बैठकीतून निघून गेले - Marathi News | rahul Gandhi angry over decision to change army uniform Walked out of the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याचा गणवेश बदलण्याच्या निर्णयावर राहुल गांधी संतापले; बैठकीतून निघून गेले

संरक्षक विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जूएल ओरम यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज बैठक झाली. यावेळी 'चिफ ऑफ डिफेन्स' (सीडीएस) बिपीन रावत देखील उपस्थित होते.  ...

एलएसीतील कोणताही बदल मान्य नाही - बिपीन रावत - Marathi News | No change in LAC is acceptable - Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एलएसीतील कोणताही बदल मान्य नाही - बिपीन रावत

Bipin Rawat : एका डिजिटल संमेलनात बोलताना रावत म्हणाले की, चीनचे सैन्य लडाखमधील आपल्या दुस्साहसाबाबत परिणाम भोगत आहे. ...

चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा - Marathi News | Not only China, Pakistan will also attack on India; Bipin Rawat's serious warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा

India China Faceoff: जर चीनने भारतावर हल्ला केला तर त्याचा गैरफायदा पाकिस्तानकडूनही घेतला जाण्याची शक्यता रावत यांनी वर्तविली आहे. ...

लडाखमधील प्रश्नावर चीनला दिला इशारा; रावत म्हणाले, भारताकडे लष्करी पर्याय  - Marathi News | Rawat said India has military options; Warning to China on the issue in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमधील प्रश्नावर चीनला दिला इशारा; रावत म्हणाले, भारताकडे लष्करी पर्याय 

पूर्व लडाखमधील गलवान खोºयामध्ये एप्रिल-मेपासून चीनच्या लष्कराने घुसखोरी केली असून, तो प्रश्न आता चिघळत चालला आहे. ...

युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा - Marathi News | If talks fails with China; India finally consider military action; CDS Bipin Rawat's warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा

IndiaChinaFaceoff: आम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही. ...