शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : एक अनोखा योगायोग! करण सिंह ग्रोवरने सांगितलं लेकीचं नाव 'देवी' ठेवण्यामागचं कारण

फिल्मी : 'नैना दा कहना, असी तेरा मुखडा देखते रहना...' बॉलिवूडच्या बिल्लो राणीचं देखणं रूप

फिल्मी : बिपाशाच्या लेकीच्या हृदयाला होती छिद्र, करण ग्रोव्हर भावुक होत म्हणाला, जेव्हा तिला सर्जरीसाठी घेऊन गेले...

फिल्मी : Lakshadweep vs Maldives: मालदीव ट्रीपवरुन ट्रोल झाल्यानंतर बिपाशा बासूने डिलीट केले Photos

फिल्मी : Maldives vs Lakshdweep Row: बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बिपाशाने गाठलं मालदीव, नेटकरी म्हणाले, परत इकडे येऊ नको

फिल्मी : हुबेहूब वडिलांची कार्बनकॉपी आहे करणसिंह ग्रोवरची लेक;आलिया पाठोपाठ बिपाशाने दाखवला मुलीचा चेहरा

फिल्मी : ...म्हणून मी करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं, लग्नाच्या ७ वर्षांनी बिपाशा बासूचा मोठा खुलासा

फिल्मी : मुलीसोबत नाताळची सुट्टी एन्जॉय करतेय बिपाशा बसू, क्यूट व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'अजनबी'च्या सेटवर बॉबी देओलच्या पत्नीने लगावली होती करीनाच्या कानशिलात; वाचा किस्सा

फिल्मी : बिपाशा बासूने दाखवली चिमुकल्या देवीच्या प्री बर्थडे सेलिब्रेशनची एक झलक