केंद्र सरकारने ई-वे बिल मसुद्यात बदल करून मालाच्या ये-जाकरिता ई-वे बिलाची मर्यादा ५० हजारांऐवजी ३ ते ५ लाख करण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशनचे (फॅम) अध्यक्ष विनेश मेहता यांनी केली. ...
वीजबिल भरण्याची तयारी असतानाही बिल भरणा केंद्र्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास असमर्थ असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरीत्या भरता यावे यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याचा न ...
सांगली : सांगली तील एका वीज ग्राहकाला शून्य रुपयाच्या वीज बिला त महावितरण कडून १० रुपयांचा दंड आणि विलंब आकार लावला होता. या प्रश्नावर माध्यमातून बातमी प्रसिध्द होताच सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘त्या’ वीज बिलात दुरुस्ती करुन दि. ४ जून २०१८ रोज ...
महावितरणच्या ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ असावी यासाठी महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाख ...
नगरविकास खाते आणि सिडकोच्या बेफिकिरीमुळे २८ गावांसाठी तयार केलेले नकाशे सामान्य नागरिकांसाठी सात महिन्यांपासून उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. ज्या एजन्सीने नकाशे तयार केले आहेत त्या एजन्सीकडेच नकाशे पडून आहेत. ५० लाख रुपयांचे बिल एजन्सीला कुणी द्यावे, या व ...