न वापरलेल्या विजेची बिले कृषी पंपधारकांकडून चौकशीची मागणी या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’मध्ये (दि. ११) प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धावपळ उडाली.उपकार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांनी संबंधित कारकुनास पाचारण करून विना वीज कालावधीतील बिल ...
कोट्यवधी रुपयांची थकीत वीज बिले, वीजचोऱ्या आणि मालमत्ता कर आकारणी व वसुलीतील अडचणी या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, राज्य सरकार, महावितरण, एसएनडीएल व महानगरपालिका यांना नोटीस बज ...
नागपुरातील बेसा ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर येथील आशा-कुसुम अपार्टमेंटच्या कॉमन मीटरचे एका महिन्याचे वीजबिल तब्बल ३ लाख ३४ हजार रुपये एवढे आले आहे. या कॉमन मीटरवर एक पाण्याची मोटार आणि तीन लाईट व एक लिफ्ट इतका भार आहे. एका महिन्याचे बिल पाहून येथील ग ...
आदर्की (सातारा) : हिंगणगाव परिसरात पावसाने ओढे दिल्याने पिके वाळायला लागली आहेत. धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने कोट्यवधींचे नुकसान टळले असते; पण वीज कंपनीच्या एका कर्मचाºयाने वीज बिलापोटी हजारो रुपये घेऊन पोबारा ...
वीजपुरवठा खंडित करण्याबाबत थकबाकीदार ग्राहकांना डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य धरण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा मार्ग अधिक सोपा व गतिशील झाला आहे. ...
अधिकृत कृषिपंप ग्राहकांना सुरळीत व पुरेशा दाबाने वीजपुरवठा आणि महसुली नुकसान टाळणे, या प्रमुख उद्देशाने कृषि पंपाच्या अवैध वीज वापराविरुद्ध व थकबाकी वसूल करण्याची महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...
सध्या पावसाने ओढ दिलेली असल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी कृषीपंपाने पाणी देत आहेत. मात्र अतिरिक्त भारामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता महावितरणनेही १00 टक्के वसुलीशिवाय संबंधित रोहित्र बदलून दिले जाणार नसल्याचे जाहीर निवेदन केल्याने शेत ...