लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
बाईकच्या डिस्क ब्रेकला इतके छिद्र का असतात? 99% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या कारण... - Marathi News | Why do bike disc brakes have holes? 99% of people don't know, know the information... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :बाईकच्या डिस्क ब्रेकला इतके छिद्र का असतात? 99% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या कारण...

आजकाल कंपन्या आपल्या बहुतांशी बाईक्समध्ये Disk brakes देत आहे. ...

Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय यामाहाची नवीन बाईक, लवकरच भारतात होणार एंट्री - Marathi News | yamaha rd350 to be launched soon against royal enfield rz350 yamaha rz250 auto  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय यामाहाची नवीन बाईक, लवकरच भारतात होणार एंट्री

सध्या, जपानी दुचाकी कंपनी 250 सीसी सेगमेंटमध्ये FZ25 आणि FZS25 विकते. मात्र, आता कंपनीने रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी नवीन बाईक आणण्याची तयारी केली आहे. ...

चोरीच्या दुचाकी फायनान्सच्या असल्याचे सांगून विक्री करणारा अटकेत - Marathi News | The seller of the stolen two-wheeler, claiming it belonged to finance, was arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीच्या दुचाकी फायनान्सच्या असल्याचे सांगून विक्री करणारा अटकेत

जालना शहरासह छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकींची चोरी करून त्या फायनान्सच्या असल्याचे सांगून विकणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी गजाआड केले आहे. ...

Honda Activa पासून TVS Jupiter पर्यंत..., 110cc असलेल्या 'या' 5 सर्वोत्तम स्कूटर्स - Marathi News | top 5 110 cc scooters in india honda activa tvs jupiter hero pleasure plus xoom dio auto news in hindi | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Honda Activa पासून TVS Jupiter पर्यंत..., 110cc असलेल्या 'या' 5 सर्वोत्तम स्कूटर्स

टू-व्हीलरच्या विक्रीत 110 सीसी स्कूटर्सचे प्रमाण जास्त आहे. ...

Agastya Chauhan Accident: बहिणीनं आणलं होतं गिफ्ट, उघडूही शकला नाही YouTuber; अगस्त्यच्या अखेरच्या व्हिडीओची कहाणी - Marathi News | Agastya Chauhan Accident Sister brought a gift YouTuber couldn t even open it The story of Agastya s last video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहिणीनं आणलं होतं गिफ्ट, उघडूही शकला नाही YouTuber; अगस्त्यच्या अखेरच्या व्हिडीओची कहाणी

सोशल मीडियावर लाखो लोकांनी त्याला फॉलो केलं होतं. त्याला सुपर बाईकचीही खूप आवड होती. ...

Video: बाईकवर स्टंट... 'किस' करत जादू की झप्पी देणाऱ्या युवतींवर नेटीझन्स संतापले - Marathi News | Video: Stunt on a bike... Netizens are angry with girls who give magic by kissing | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: बाईकवर स्टंट... 'किस' करत जादू की झप्पी देणाऱ्या युवतींवर नेटीझन्स संतापले

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन तरुणी चालत्या बाईकवर बसून स्टंट करताना दिसत आहेत ...

हायवेवर ताशी 300km च्या स्पीडने पळवली बाईक, प्रसिद्ध युट्युबरचा अपघातात जागीच मृत्यू - Marathi News | Youtuber agastya chauhan died in accident on yamuna express way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेवर ताशी 300km च्या स्पीडने पळवली बाईक, प्रसिद्ध युट्युबरचा अपघातात जागीच मृत्यू

प्रसिद्ध युट्युबर अगस्त चौहान बाईक पळवताना व्हिडिओ काढत होता. ...

Pimpri Chinchwad: कोयता गँगचा पुन्हा राडा; पिंपरीत वाहनांची तोडफोड - Marathi News | Koyta Gang Again Vehicles vandalized in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: कोयता गँगचा पुन्हा राडा; पिंपरीत वाहनांची तोडफोड

आम्ही टाॅवर लाइनचे दादा आहोत, असे म्हणून वाहनांची तोडफोड ...