लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
Electric Bike: 1.5 लाखात Electric Bullet, फुल चार्जमध्ये देईल 150KM ची रेंज; फक्त 2000 रुपयांत होईल बुक! - Marathi News | Electric Bike royal enfield bullet electric version with 150 km range in full charge only in 1.5 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1.5 लाखात Electric Bullet, फुल चार्जमध्ये देईल 150KM ची रेंज; फक्त 2000 रुपयांत होईल बुक!

काही इलेक्ट्रिक बाइक्सदेखील बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, असे असले तरी ग्राहकांना स्प्लेंडर आणि रॉयल एनफिल्ड बुलेट सारख्या इलेक्ट्रिक बाईक्सची प्रतिक्षा आहे.  ...

Bajaj Platina 110 ABS लाँच; जाणून घ्या किंमत, इंजिन, मायलेज आणि ब्रेकिंग सिस्टमची संपूर्ण माहिती - Marathi News | Bajaj Platina 110 Abs Variant Launched Know Full Details Of Price Engine Braking System And Mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजाज प्लॅटिना 110 ABS लाँच; जाणून घ्या किंमत, इंजिन, मायलेजची संपूर्ण माहिती

Bajaj Platina 110 ABS : बजाज ऑटोने 72,224 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह प्लॅटिना 110 एबीएस बाजारात आणली आहे. ...

बजाजनं लॉन्च केली खूपच स्वस्त बाईक, फीचर-मायलेज सर्वच मस्त! जाणून घ्या किंमत  - Marathi News | Bajaj platina 110 abs launched in india know about price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजाजनं लॉन्च केली खूपच स्वस्त बाईक, फीचर-मायलेज सर्वच मस्त! जाणून घ्या किंमत 

जर आपण एखादी स्वस्त बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आता बाजारात आणखी एक नवी बाईक उपलब्ध झाली आहे. ...

JAVA बाईकवर ऋतुराज गायकवाड दिसतो छावा! नव्या कोऱ्या बाईकच्या किमतीची मार्केटमध्ये हवा - Marathi News | Cricketer Ruturaj Gaikwad brings home a new Jawa 42 Bobber motorcycle, Priced from Rs 2.06 lakh to Rs 2.09 lakh, ex-showroom | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :JAVA बाईकवर ऋतुराज गायकवाड दिसतो छावा! नव्या कोऱ्या बाईकच्या किमतीची मार्केटमध्ये हवा

Cruiser Bike Segment सेगमेंट हा टू व्हीलर क्षेत्रातील एक लोकप्रिय सेगमेंट आहे ज्यामध्ये हेव्ही इंजिन आणि डिझाइनसाठी अशा बाईक्सना प्राधान्य दिले जाते. ...

भारीच! हेल्मेटशिवाय सुरूच होणार नाही तुमची बाईक; 10 वीच्या विद्यार्थ्याचा 'असा' भन्नाट जुगाड - Marathi News | bike two wheeler helmet device save road accident death case sitapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! हेल्मेटशिवाय सुरूच होणार नाही तुमची बाईक; 10 वीच्या विद्यार्थ्याचा 'असा' भन्नाट जुगाड

हेल्मेट डोक्यावर घातल्याबरोबर हे उपकरण सुरू होते, त्यानंतर बाईक सुरू होते. तसेच हेल्मेट काढताच ही बाईक पुन्हा थांबणार आहे. ...

Traffic Rules: ट्रॅफिक पोलिसाला गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या ट्रॅफिक संदर्भातील नियम... - Marathi News | Traffic Rules: Does the traffic police have the right to take the vehicle keys? Know the traffic rules | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रॅफिक पोलिसाला गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या ट्रॅफिक संदर्भातील नियम...

Traffic Rules: रस्त्याने गाडी चालवत असताना अनेक वेळा ट्रॅफिक पोलीस अडवतात. अनेकदा पोलीस आपल्या गाडीची चावी काढून घेतात, पण त्यांना असं करण्याचा अधिकार असतो का..? ...

Bike Triple Seat Video: बाईकवरून ट्रिपल सीट जाणाऱ्यांना पोलिसांनी अडवलं, पुढे काय घडलं पाहा... - Marathi News | Traffic police caught biker with triple seat travelling apologizing video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: बाईकवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांना पोलिसांनी अडवलं, पुढे जे घडलं...

पोलिसांना पाहताच बाईकस्वार गयावया करायला लागतो. ...

रॉयल एनफील्डची नवी 650cc बाईक धुमाकूळ घालायला तयार; समोर आले डिटेल्स! जाणून घ्या केव्हा होणार लॉन्च - Marathi News | Royal Enfield's new scrambler 650cc bike ready to rock; Details revealed know about when it will be launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रॉयल एनफील्डची नवी 650cc बाईक धुमाकूळ घालायला तयार; समोर आले डिटेल्स! जाणून घ्या केव्हा होणार लॉन्च

ही बाईक नुकतीच टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली. यापूर्वीही ही बाईक अनेक वेळा स्पॉट झाली आहे. ...