लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
चोरीच्या दुचाकींचा ‘डिलिव्हरी’ मॅन जेरबंद; दुचाकी जप्त - Marathi News | 'Delivery' man of stolen bikes jailed; Seized the bike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चोरीच्या दुचाकींचा ‘डिलिव्हरी’ मॅन जेरबंद; दुचाकी जप्त

आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ...

हेल्मेट असं की फीचर्स वाचून थकून जाल, किंमतही अशी की त्यात एक बाईकही घ्याल - Marathi News | The helmet is such that you will get tired of reading the features the price is also such that you will buy a bike in it know details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हेल्मेट असं की फीचर्स वाचून थकून जाल, किंमतही अशी की त्यात एक बाईकही घ्याल

भारतीय बाजारपेठेत हेल्मेटची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. तुम्हाला 400 ते 500 रुपयांमध्ये सहज हेल्मेट मिळून जातील. पण... ...

दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजाने गळ्याला फास; रक्तबंबाळ अवस्थेत तरुण रुग्णालयात दाखल - Marathi News | A nylon rope around the neck while riding a bike The young man was admitted to the hospital in a pool of blood | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजाने गळ्याला फास; रक्तबंबाळ अवस्थेत तरुण रुग्णालयात दाखल

नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही हा मांजा बाजारात उपलब्ध होत असल्याने नागरिक संतप्त ...

इथे माणुसकी संपली! अपघातानंतर दुचाकीस्वाराने नेले फरफटत; व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल - Marathi News | After an accident in Bangalore, a video of a person being tried running by a bike rider is going viral and a case has been registered against the accused  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातानंतर दुचाकीस्वाराने नेले फरफटत; व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

Viral: 14 जणांनी 3 बाईकवर स्वार होऊन दिलं मृत्यूला चॅलेंज; प्रचंड वेग पाहून सगळेच अवाक्  - Marathi News | A video of 14 people riding on 3 bikes in Bareilly in Uttar Pradesh is going viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :14 जणांनी 3 बाईकवर स्वार होऊन दिलं मृत्यूला चॅलेंज; प्रचंड वेग पाहून सगळेच अवाक् 

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. ...

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एकाने गमावला जीव, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | Accidents due to loss of control of two wheeler One killed the village the other seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एकाने गमावला जीव, दुसरा गंभीर जखमी

दुचाकीचालकाचा तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याचवेळी पाठीमागून येणारा टेम्पो त्याच्या डोक्यावरून गेला ...

Ethanol Blended Petrol: गडकरी है तो मुमकिन है...! बाईक-कार चालकांना गडकरींनी दिली मोठी माहिती, जाणून खुश व्हाल! - Marathi News | BJP leader Nitin gadkari says sri lanka and bangladesh keen to import ethanol from india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडकरी है तो मुमकिन है...! बाईक-कार चालकांना गडकरींनी दिली मोठी माहिती, जाणून खुश व्हाल!

आता गडकरी यांनी म्हटले आहे की, श्रीलंका आणि बांगलादेशने भारतातून इथेनॉल आयात करण्यास स्वारस्य दाखवले आहे. एवढेच नाही, तर आपण इथेनॉलसंदर्भात दोन्ही देशांच्या (श्रीलंका आणि बांगलादेश) सरकारांशी चर्चा केल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ...

Auto Expo मध्ये ईव्हीचे वर्चस्व; 300 KM रेंज असलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल - Marathi News | EV dominates the auto expo ultraviolate superbike launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo मध्ये ईव्हीचे वर्चस्व; 300 KM रेंज असलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल

या मालिकेत इंडिया मेड सुपर बाईक अल्ट्राव्हॉयलेटने आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचे दोन मॉडेल्सही लाँच केले आहेत. ...