बाईक, मराठी बातम्या FOLLOW Bike, Latest Marathi News दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे. Read More
गजानन केदारी पाटील (२८), प्रशांत भरमू सुतार (२५) आणि इनायत अब्दुल गणी बेद्रेकर (३१) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ...
ठाणे आणि कळवा परिसरात या चोरांनी धुमाकूळ घातला होता. अखेर पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे. ...
सीट नसलेल्या स्कूटरचा कधी विचारही केला नसेल पण केटीएमने अशी स्कूटर प्रत्यक्षात आणली आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर इलेक्ट्रीक असणार आहे. ...
उच्चशिक्षित असतानाही परिस्थिती आणि जादा पैशांच्या लालसेपोटी तो गुन्हेगारीकडे वळला ...
ही घटना मंगळवारी दुपारी ठाण्यातील विवयाना मॉलजवळ घडली. या घटनेनंतर शमिताने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...
बीड, लातूर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या पुण्यात नेवून विक्री करायच्या. मिळालेल्या पैशांवर मग पुणे, मुंबईमध्ये जाऊन ऐश करायची. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा खेळ पोलिसांनी बंद पाडला आहे ...
परळी नगर परिषद आणि सोनपेठ येथील तहसील कार्यालयातून दुचाकी चोरी केल्या. ...
रविवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास चोरीला गेलेल्या दुचाकीचा महिला पोलीस अधिका-याने अवघ्या तासाभरात शोध लावला. ...