भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली. ...
शहर व परिसरातील जावा बाइकप्रेमींनी एकत्र येऊन ‘वर्ल्ड जावा डे’ साजरा केला. सिटी सेंटर मॉलच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ९० येझदी जावा दुचाकींचे जुने-नवे मॉडेल नाशिककरांना बघता आले. ...
मोग्रीप राष्टÑीय दुचाकी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतही सर्वसाधारण विजेतेपद मिळवत राजेंद्र आर. ई. याने विजयाची हॅट््ट्रिक साधली आहे. यापूर्वी इंदूर आणि पुण्यात झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये विजेतेपद मिळविल्यानंतर रविवारीदेखील राजेंद्रने त्याचे कौशल ...
कंपनी आणि महाविद्यालय परिसरातून दुचाकी चोरून नेण्याच्या तीन घटना शहरात घडल्या. याप्रकरणी भोसरी, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...