शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाईक

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.

Read more

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.

ऑटो : इतर राज्यात वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी होणार; सरकार 'हा' मोठा अडथळा दूर करणार...

मुंबई : बेकायदा बाइक टॅक्सी सेवेचे परवाने तात्पुरते रद्द; सर्रास नियमांचे उल्लंघन करत असल्याने कारवाई

लातुर : खडी केंद्रावरून घराकडे निघालेल्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले! बाेरफळ शिवारातील घटना

पुणे : पुणे - नगर महामार्गावर २ अपघात; दुचाकींना अज्ञात वाहनांची धडक, दोघांचा मृत्यू

फिल्मी : बाईकस्वाराने मला कानाखाली मारली...; दुबईत अभिनेत्रीसोबत संतापजनक प्रकार, रडतच सांगितली परिस्थिती

कोल्हापूर : रंगांच्या उधळणीत हुल्लडबाजी; कोल्हापुरात तीन लाखांचा दंड वसूल

कोल्हापूर : २१ दिवसांत ६५०० किलोमीटर; कोल्हापूरच्या चौघांनी बुलेटवरून उत्तराखंडमार्गे गाठले नेपाळ 

पुणे : बारामतीत भीषण अपघात; चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, माय-लेकीचा मृत्यू, पती व २ वर्षांचा मुलगा जखमी

पुणे : राँग साईडने आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकीला धडक; वडिलांचा मृत्यू, मुलगी जखमी, कल्याणीनगर भागातील घटना

पुणे : Pune: २ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई; सायलेन्सरवर चालवला बुलडोझर, २८ लाखांचा दंड ठोठावला