लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट - Marathi News | Bihar Assembly Election 2025: If you want an MLA ticket..; PM Modi has put a big condition before his leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट

Bihar Assembly Election 2025: आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...

प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..." - Marathi News | graduate girl elopes with 8th pass lover releases video saying my choice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."

एका ग्रॅज्युएट मुलीने तिच्या बालपणीच्या मित्राशी लग्न केलं, जो आठवीत नापास झाला होता. ...

कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी, पाचा आरोपी झाले फरार   - Marathi News | Police arrest five accused while taking them to court, escapes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी, पाचा आरोपी झाले फरार  

Bihar Crime News: कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना कोर्टाच्या आवारातूनच पाच कुख्यात आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील समस्तीपूर येथे ही घटना घडली आहे. ...

इकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरु होते, तिकडे खान सरांनी गुपचूप लग्न उरकले, आता जाहीर केले...  - Marathi News | Here the India-Pakistan war was starting, there Khan sir secretly got married, now he announced it... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरु होते, तिकडे खान सरांनी गुपचूप लग्न उरकले, आता जाहीर केले... 

Khan Sir Marriage: खान सर यांच्या लग्नाची माहिती त्यांच्या मित्रपरिवाराला तसेच कुटुंबीयांनाच होती. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला ही माहिती देण्यात आली नव्हती. ...

"माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची काय गरज होती?, संपूर्ण कुटुंब नाटक..." तेज प्रताप यांच्यावर पत्नी ऐश्वर्या संतापली - Marathi News | What was the need to ruin my life?, whole family drama Wife Aishwarya gets angry at Tej Pratap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची काय गरज होती?, संपूर्ण कुटुंब नाटक..." तेज प्रताप यांच्यावर पत्नी ऐश्वर्या संतापली

लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव, यांना आरजेडीमधून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, आता त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी माध्यमांना मुलाखत दिली. ...

विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र - Marathi News | Government's strategy for the upcoming assembly elections; Prime Minister Modi gave victory mantra in NDA meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. ...

"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली - Marathi News | "I wanted to say for a long time that I am in a relationship with Anushka Yadav"; Tej Pratap Yadav confessed his love | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली

Tej Pratap Yadav Anushka Yadav: लालू प्रसाद यादव यांचे यांचे सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी एक फोटो पोस्ट केला आणि अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली.  ...

लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी   - Marathi News | Groom kidnapped from Bhar Mandap during wedding, shocking reason revealed, family members' mouths watering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीय चिंतेत

Bihar Crime News: लग्नादरम्यान झालेल्या किरकोळ वादामुळे भर मंडपातून नवरदेवाचंच अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात घडली आहे. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...