नेपाळमधील परसा जिल्ह्यात असलेल्या जग्रनाथपूर गावातील रहिवासी 'जालिम मुखिया' याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट आखला आहे. तो नेपाळमधून 40 ते 50 कोरोना संक्रमित भारतात पाठवण्याच्या तयारीत असल्याचे समजते ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याबाहेर अडकलेल्या बिहारी नागरिकांना थेट मदत केली आहे. बिहारी नागरिकांच्या खात्यात रक्कम जमा करत त्यांना थोडा आधार देण्याचं काम केलंय. ...
पंतप्रधान कार्यालयाकडे या पीडित मुलींनी विनंती केल्यानंतर भागलपूर येथील प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन या तिन्ही बहिणींच्या जेवणाची सोय केली ...
इंदूरमध्ये बुधवारी एका महिलेची तपासणी करण्यासठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या चमूवर लोकांनी दडगफेक केली होती. इंदूरमध्ये ताटपट्टी भक्खल येथे आरोग्य सेवक कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीची तपासणी करण्यासाठी गेले होते. ...