लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

coronavirus: विनवण्या करूनही कुणी नाही आले, शेवटी पीपीई किट घालून मुलगेच वडलांचा मृतदेह घेऊन गेले - Marathi News | coronavirus: No one came despite pleas, finally son took father's body | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: विनवण्या करूनही कुणी नाही आले, शेवटी पीपीई किट घालून मुलगेच वडलांचा मृतदेह घेऊन गेले

देशातील काही राज्यांमध्ये रुग्णांपर्यंत आरोग्य कर्मचारी पोहोचत नसल्याचे समोर येत आहे. ...

coronavirus: भाजपा आमदाराचे कोरोनामुळे निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी - Marathi News | coronavirus: BJP MLA Sunil Kumar Singh dies due to coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: भाजपा आमदाराचे कोरोनामुळे निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. ...

CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला - Marathi News | CoronaVirus Marathi News bihar woman found lying on hospital floor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.  ...

कोरोना लसीची पहिली मानवी ट्रायल सुरू, 2 दिवसात 8 जणांना दिला डोस - Marathi News | The first human trial of corona vaccine begins in India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीची पहिली मानवी ट्रायल सुरू, 2 दिवसात 8 जणांना दिला डोस

८ वर्ष बांधकाम अन् २६४ कोटी खर्च करुन फक्त २९ दिवसात कोसळला गोपाळगंजचा महासेतू पूल! - Marathi News | Newly-built Sattarghat bridge in Gopalganj collapses following heavy rainfall in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ वर्ष बांधकाम अन् २६४ कोटी खर्च करुन फक्त २९ दिवसात कोसळला गोपाळगंजचा महासेतू पूल!

१६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. ...

हद्द झाली! हुंड्यासाठी पतीने वडिलांसोबत मिळून पत्नीच्या गुप्तांगात टाकले ब्लेड - Marathi News | The limit has been crossed! For the dowry, the husband along with the father put the blade in the wife's private part | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हद्द झाली! हुंड्यासाठी पतीने वडिलांसोबत मिळून पत्नीच्या गुप्तांगात टाकले ब्लेड

जेव्हा सासरच्यांनी हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही, तेव्हा महिलेच्या अंगावर ब्लेडने वार करण्यात आले. ...

coronavirus: बिहार भाजपाच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, कर्मचाऱ्यांसह ७५ नेत्यांना संसर्ग - Marathi News | coronavirus: Corona infiltration in Bihar BJP office, infecting 75 leaders including employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: बिहार भाजपाच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, कर्मचाऱ्यांसह ७५ नेत्यांना संसर्ग

लॉकडाऊनचे निर्बंध हळुहळू शिथील होऊ लागल्यानंतर कोरोनाचे संक्रमण अधिकच वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात सक्रीय असलेल्या नेतेमंडळींना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. ...

बिहारमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त - Marathi News | Four Maoists Killed In Bihar Close To The Indo-Nepal Border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) जवान आणि स्पेशल टास्क फोर्सचे जवान यांच्या संयुक्त पथकाने शोध मोहिम राबवली. ...