लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

भाजपाकडून केंद्रीय पातळीवर देवेंद्र फडणवीसांना नवी जबाबदारी?; लवकरच होणार घोषणा - Marathi News | New responsibility from BJP to Devendra Fadnavis: Will he be in charge in Bihar Assembly elections? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाकडून केंद्रीय पातळीवर देवेंद्र फडणवीसांना नवी जबाबदारी?; लवकरच होणार घोषणा

याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते सी. पी ठाकूर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे उत्तम नेते आहेत आणि निवडणुकीत ते चांगल्यारितीने काम करतात अशा शब्दात स्तुती केली आहे. ...

बिहारमध्ये रातोरात २०० कुटुंबांनी ‘असा’ कारनामा केला की राज्य सरकारची झोप उडाली - Marathi News | Samastipur 200 families forcefully capture government land in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये रातोरात २०० कुटुंबांनी ‘असा’ कारनामा केला की राज्य सरकारची झोप उडाली

मागासवर्गीय कुटुंबांना सरकारने दिलेले आश्वासन दिले होते. वारंवार लेखी व तोंडी आग्रह करूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले. ...

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत - Marathi News | Sushant's family should remain calm and cooperate with Mumbai Police: Sanjay Raut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

Sushant Singh Rajput Suicide : सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कुठेही आलेलं नाही, मीडिया नाव घेतेय, मोठा व्यक्तीचं नाव घेतलं की, कोणत्याही प्रकरणाला प्रसिद्धी मिळते. मोठ्या कुटुंबातील व्यक्तींची नाव घेवून सनसनाटी निर्माण केली जाते. ...

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी  - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Complaint against Sanjay Raut, Mumbai Police Commissioner, Demand for Arrest by Patna Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

Sushant Singh Rajput Suicide : शिवसेना नेत्याने सुशांत आणि अंकिता यांच्या ब्रेकअपच्या चौकशीची केली असल्याची चर्चा होती. ...

संयम सुटला! भाजपा समर्थकांना संतप्त लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; खासदार थोडक्यात बचावले - Marathi News | BJP MP Janardan Singh Sigriwal & Supporters Beaten by Local People in Maharajganj, Bihar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संयम सुटला! भाजपा समर्थकांना संतप्त लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; खासदार थोडक्यात बचावले

काँग्रेसच्या नेत्या अर्चना दालमिया यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. नेटीझन्सही या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत. ...

पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच वाहून गेला - Marathi News | bihar chhapra mega bridge approach road damaged; cm nitish kumar going to inaugurate today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच वाहून गेला

गेल्या महिन्यातही असाच नवा पूल पुरामुळे वाहून गेला होता. १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटला होता. ...

बिहार विधानसभा निवडणूक नियोजित वेळेत होणार -अरोरा - Marathi News | Bihar Assembly elections to be held on time says election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार विधानसभा निवडणूक नियोजित वेळेत होणार -अरोरा

निवडणुकीत सत्ताधारी जेडीएस-भाजपा, काँग्रेस आणि राजद हे प्रमुख पक्ष रिंगणात असतील ...

लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात - Marathi News | bridegroom reached venue to make marriage after crossing flood in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात

देशातील काही राज्यात पावसाने थैमान घातले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारच्या पुरात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे.  ...